सातबारा Watch

← पौळाचीवाडी

Ferfar #1974 · पौळाचीवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
407, 412
Talathi
नेहा सुधाकर गोळेसर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : श्री ज्ञानेश्वर ट्रस्ट,ज्ञानेश्वरनगर पो.भेंडे साखर कारखाना ता.नेवासा जि.अ.नगर लिहून घेणार : कांता भगवान पौळ यांनी सर्व्हे क्रमांक : 407 तपशिल :ज्ञानेश्वर ट्रस्ट ज्ञानेश्वर नगर ता. नेवासा चा कर्ज बोजा पौळ कांता भगवान कडे 200000/- - 754 सर्व्हे क्रमांक : 412 तपशिल :ज्ञानेश्वर ट्रस्ट ज्ञानेश्वर नगर ता. नेवासा चा कर्ज बोजा पौळ कांता भगवान कडे 200000/- - 754 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी श्री ज्ञानेश्वर ट्रस्ट,ज्ञानेश्वरनगर पो.भेंडे साखर कारखाना ता.नेवासा जि.अ.नगर यांचेकडील पत्र क्र.जावक क्रमांक एफ/विश्वस्त/45/39 दि.31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.