सातबारा Watch

← ब्रम्हगांव

Ferfar #1266 · ब्रम्हगांव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
19, 20
Talathi
राजेश श्रीधर राठोड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मा. तहसीलदार गेवराई यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 चे - निर्णय दिनांक 03/08/2026 अन्वये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.अर्जदार 1) शेरू इमाम सय्यद रा. ब्रम्हगाव ता.गेवराई जि.बीड यांनी मौजे ब्रम्हगाव. ता.गेवराई जि. बीड येथील जमीन सर्वे नं./गट नं. 19,20 मधील जमिनीचे जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणीपत्र करून मिळणेबाबत अर्ज केल्यावरून उपरोक्त आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली. सदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते 1. शेरू इमाम सय्यद,सलीम इमाम सय्यद ,साबेर इमाम सय्यद गट नं. 19 मध्ये क्षेत्र 0 हे 4200 आर पो.ख 0.0100 आर गट नं. 20 मध्ये क्षेत्र 2 हे 3400 आर पो.ख 0.0500 आर सदर वाटप पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्या्त आलेले आहे. 1. साबेर इमाम सय्यद यांना गट नं. 19 मध्ये क्षेत्र 0 हे 2100 आर पो.ख 0.0050 आर या प्रमाणे वाटप केले गट नं. 20 मध्ये क्षेत्र 0 हे 7000 आर पो.ख 0.0100 आर या प्रमाणे वाटप केले 2. सलीम इमाम सय्यद यांना गट नं. 19 मध्ये क्षेत्र 0 हे 2100 आर पो.ख 0.0050 आर या प्रमाणे वाटप केले गट नं. 20 मध्ये क्षेत्र 0 हे 8200 आर पो.ख 0.0200 आर या प्रमाणे वाटप केले 3. शेरू इमाम सय्यद यांना गट नं. 20 मध्ये क्षेत्र 0 हे 8200 आर पो.ख 0.0200 आर या प्रमाणे वाटप केले करिता अर्जदार यांचा अर्ज व मा. तहसीलदार साहेब गेवराई यांचे आदेश संचिका क्र.2026/जमा-१/मौ. ब्रम्हगाव /19,20/85/2 वाटणीपत्र/कावी - दि 03/08/2026 व अर्जदाराचा यांचा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली. ती मंजुरीस्तव सेवेत सादर.