Ferfar #8006 · बंगालीपिंपळा
गेवराई, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 475
- Talathi
- दुष्यंत हनुमान शेळके
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
अर्जदार.ओंकार संजय निंबाळकर रा.चव्हाण वाडी पो.तलवाडा ता.गेवराई यांनी अर्ज व आधार कार्ड,शाळेचा दाखला दि.25/08/2008 गट नंबर/सर्व्हे नंबर 475, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4988 दि.05/10/2026 प्रमाणे 18 वर्षे पुर्ण केल्याने ७/१२ सदरी दाखल असलेला ओंकार संजय निंबाळकर अ पा क भीमराव शामराव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.