सातबारा Watch

← बंगालीपिंपळा

Ferfar #8021 · बंगालीपिंपळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1369, 883
Talathi
दुष्यंत हनुमान शेळके
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : पारनेर तालुका सहकारी साकर कारखाना लि.देवीभोयरे ता.पारनेर जि.अहमदनगर लिहून घेणार : मोहन शेषेराव खरात यांनी सर्व्हे क्रमांक : 1369 तपशिल : पारनेर स सा का लि देवीभोयर जि अ.नगर बोजा रु 60,000/- - 271 सर्व्हे क्रमांक : 883 तपशिल : पारनेर स सा का देवी भयर ता पारने र चा बोजा मोहनराव कडे 60000/- - 271 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पारनेर तालुका सहकारी साकर कारखाना लि.देवीभोयरे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.