सातबारा Watch

← बंगालीपिंपळा

Ferfar #8022 · बंगालीपिंपळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
दुष्यंत हनुमान शेळके
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : 1.सेवा सहकारी सोसायटी लि.बंगाली पिंपळा 2.महाराष्ट्र ग्रामिण बँक शा.कोळगांव लिहून घेणार : मोहन शेषेराव खरात यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : से.स.सो. पिंपळा चा बोजा - 1401 सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : म.ग्रा.बंक कोळगाव मोहन शेशराव खरात 194000 - 4205 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत 1.सेवा सहकारी सोसायटी लि.बंगाली पिंपळा 2.महाराष्ट्र ग्रामिण बँक शा.कोळगांव यांचेकडील पत्र दि.09/10/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.