सातबारा Watch

← बंगालीपिंपळा

Ferfar #8025 · बंगालीपिंपळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1280
Talathi
दुष्यंत हनुमान शेळके
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म. बंगाली पिपळा लिहून घेणार : सुखदेव संपत बरकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1280 तपशिल : जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म. बंगाली पिपळा हापटे राधाकीसन गोवर्धन यांच्या कर्जला जमीनदार बरकडे सुखदेव संपत 100000रु.बोजा. - 5743 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म. बंगाली पिपळा यांचेकडील पत्र क्र.109/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.