सातबारा Watch

← बंगालीपिंपळा

Ferfar #8026 · बंगालीपिंपळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
206, 93
Talathi
दुष्यंत हनुमान शेळके
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म.बंगाली पिपळा ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : ब्रम्हदेव रामकृष्ण आजबे यांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : दिनांक 26/12/2020 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती.सह.पत.सं. म.बं.पिंपळा चा ब्रम्हदेव रामकृष्ण आजबे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 6062 सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : दिनांक 26/12/2020 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती.सह.पत.सं. म.बं.पिंपळा चा ब्रम्हदेव रामकृष्ण आजबे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 6062 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामीण बीगर शेती सह.पतसंस्था म.बंगाली पिपळा ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.86/2026दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.