Ferfar #8028 · बंगालीपिंपळा
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 883
- Talathi
- दुष्यंत हनुमान शेळके
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 815/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
तडजोड पत्र-
वादी- 1.संकेत सुंदर खरात प्रतिवादी.1.सुवर्णा सुंदर खरात 2.ओम सुंदर खरात 3.मोहन शेषेराव खरात 4.शारदाबाई मोहन खरात 5.अशोक मोहन खरात 6.अश्र्विनी पांडुरंग हजारे यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क-स्तर) गेवराई यांचे न्यायालय, गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं 815/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.
सदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.
संकेत सुंदर खरात,ओम सुंदर खरात समाईक गट.नं. 883 क्षेत्र 1.हे.61आर
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
संकेत सुंदर खरात गट.नं.883 क्षेत्र 1.हे.61आर
या प्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH012148743202627E दि.16/10/2026 शुल्क.1800 दि.16/10/2026 रे.दि.दा.नं.815/2026 दिनांक 09/10/2026 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकित प्रत आल्यावरून नोंद घेतली निर्णयास्तव सादर.