सातबारा Watch

← राक्षसभुवन

Ferfar #4801 · राक्षसभुवन

गेवराई, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
169/क
Talathi
कृष्णा बापूराव गवंढे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रेखा हिरामण आडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रेखा हिरामन राठोड ऐवजी रेखा हिरामण आडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक .2026/जमा-१/राजपत्र/आदेश/कावि/1422 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2643568 अन्वये रेखा हिरामन राठोड ऐवजी रेखा हिरामण आडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .