सातबारा Watch

← हिंगणगाव

Ferfar #1429 · हिंगणगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1
Talathi
बत्‍तुलवाड चंद्रकांत बाबुराव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : म रा स कृ व ग्रा वि बॅ शा गेवराई. लिहून घेणार : श्रीमंत विश्वनाथ मदने यांनी सर्व्हे क्रमांक : 51/1 तपशिल : बोजा रु - 572 श्रीमं - 572 ूम रा स कृ व ग्रा वि बॅ शा गेवराई - 572 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म रा स कृ व ग्रा वि बॅ शा गेवराई यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.