सातबारा Watch

← धोंडराई

Ferfar #9084 · धोंडराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
110/ब/1
Talathi
राजेश श्रीधर राठोड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : रुद्रेश्वर अर्बन को ऑ क्रे सो लि गेवराई जा.क्र.2/25-26 दि 02/04/2025 लिहून घेणार : शुभम बाबासाहेब निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 110/ब/1 तपशिल : प्रमाणे शुभम बाबासाहेब निकम यानी मा व्यवस्थापक साहेब रुद्रेश्वर अर्बन को ऑ क्रे सो लि गेवराई शा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7726 दिनांक 26/09/2022 रोजी रुद्रेश्वर अर्बन को ऑप क्रे सो लि.गेवराई चा शुभम बाबासाहेब निकम यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 7766 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.