Ferfar #3973 · तळनेवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 279/अ/2
- Talathi
- शितल जालिंदर देवकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार माणिक राजेंद्र शिंगटे रा.तळणेवाडी यांनी अर्ज व विना मोबदला बक्षीसपत्र क्र.4931/2026 दिनांक:-17/08/2026 नुसार मौजे तळणेवाडी शिवारातील सर्वे क्र. 279/अ /२ मध्ये लिहून देणार राजेंद्र प्रल्हाद शिंगटे यांनी लिहून घेणार माणिक राजेंद्र शिंगटे यांना विना मोबदला बक्षीसपत्र नुसार एक सामाईक जलमय विहीर मधील त्यंच्या नावावरील आणेवारी प्रमाणे येणारा पूर्ण हिस्सा विना मोबदला बक्षीसपत्र करून दिला आहे सदर विहारीच्या हिस्सा ची नोंद 7/12 च्या इतर हक्कात करण्यासठी अर्जदार यांचा अर्ज व विना मोबदला बक्षीसपत्र आधारे विहिरी च्या हिस्याची नोंद राजेंद्र प्रल्हाद शिंगटे यांची कमी करून माणिक राजेंद्र शिंगटे याची फेरफारला घेण्यात आला ती मंजुरीस्तव सविनय सादर