सातबारा Watch

← सुजानपुर

Ferfar #1050 · सुजानपुर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
शिवाजी रामराव बोर्डे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी,लि.बीड शाखा-गेवराई लिहून घेणार : शिवाजी काशिनाथ ढवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : दिनांक 27/11/2020 रोजी ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.,लि.बीड चा शिवाजी काशिनाथ ढवारे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 798 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अवसायक ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी,लि.बीड शाखा-गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र./अवसायक/कर्ज बोजा नो.कमी/3227/2026 दि:06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.