सातबारा Watch

← देवपिंपरी

Ferfar #2928 · देवपिंपरी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
अनवर लतीफ शेख
First seen
28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार :-रविंद्र शिवाजी पवार रा.देवपिंपरी ता.गेवराई जि.बीड,यांनी अर्ज देवून कळविले कि, बाजूस दाखल केलेल्या मौ. देवपिंपरी येथील गट क्रमांक 229 मधील जमिनीवर गंगामाई इंडस्ट्रीज अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि.नजीक बाभुळगाव पो.राक्षी ता.शेवगाव जि.अहमदनगर यांचेकडून कांताबाई शिवाजी पवार यांनी फे.क्र.2850 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.800000/-हे पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गंगामाई इंडस्ट्रीज अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि.यांचेकडील पत्र दाखला जा.क्र.जिआयएसीएल/1496 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे