Ferfar #2269 · बागपिपळंगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- शिवाजी रामराव बोर्डे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार :-
सुंदराबाई राधाकिसन शिंदे रा.बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 177) गट/सर्व्हे क्रमांक 89, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामध्ये माझा सामाईक विहीरीतील 0-5-4 आणे हिस्सा पूर्ण बक्षीस दिला आहे. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
तुकाराम राधाकृष्ण शिंदे रा.बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड, (खाता क्रमांक 1808) गट/सर्व्हे क्रमांक 89, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : -1)नंदाबाई पांडुरंग मुगुटराव रा.बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड, 2)आश्राबाई भिमाजी वावरे रा.गाढेवाडी ता.गेवराई जि.बीड, यांना दुय्यम निंबधक गेवराई जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6282/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.