Ferfar #1837 · कोल्हेर
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : छत्रपती संभाजी राजे साखर उद्दोग.लि.दिन.चित्तेपिंपळगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : दत्तू आसाराम यादव
यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : दिनांक 07/08/2024 रोजी छत्रपती संभाजी राजे सा.लि.दिन.चित्तेपिंपळगांव चा दत्तू आसाराम यादव यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 1711
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजी राजे साखर उद्दोग.लि.दिन.चित्तेपिंपळगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्र.924/2026 दि.17/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.