सातबारा Watch

← कोल्हेर

Ferfar #1838 · कोल्हेर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,गेवराई लिहून घेणार : 1.गणेश केशव माळवदकर 2.दिगांबर केशव माळदकर यांनी सर्व्हे क्रमांक:187 तपशिल:दिनांक 20/08/2020 रोजी जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,गेवराई चा गणेश केशव माळवदकर यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज.-1333 यांनी सर्व्हे क्रमांक:187 तपशिल जगदंबा महिला ना.स.पतसंस्था मर्या.,शाखा गेवराई चा बोजा दिगांबर केशव माळदकर कडे रु.200000/-कर्ज- 1411 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,गेवराई यांचेकडील पत्र क्र.1.138/2026 व पत्र क्र.2.139/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.