सातबारा Watch

← कोल्हेर

Ferfar #1839 · कोल्हेर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.कोल्हेर लिहून घेणार : नाथा मळिबा गरड यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : से.स.सो.बोजा नाथा मळीबा कडे20000/- - 850 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी लि.कोल्हेर यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.