सातबारा Watch

← किनगाव

Ferfar #2370 · किनगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : माऊली अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई लिहून घेणार : बंडु विष्णु चाळक यांनी माऊली अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई चा बोजा बंडू विष्णू चाळक कडे 1000000 रु - 2237 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील पत्र क्र.117/2026-27 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.