Ferfar #2373 · किनगाव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंदाकिनी भागवत चाळक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंदाबाई भ्र भागवत चाळक ऐवजी मंदाकिनी भागवत चाळक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा-1/राजपत्र/आदेश/कावि-1100 दि. 11/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अनु.क्र.A-241074 दिनांक 18/04/2018 मधील नोंदणी क्र.पी- 79/2028 अन्वये मंदाबाई भ्र भागवत चाळक ऐवजी मंदाकिनी भागवत चाळक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .