Ferfar #2374 · किनगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.गेवराई
लिहून घेणार : चागुंनाबाई भिमराव जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 232 तपशिल : एस. बी. आय. शाखा गेवराई चा बोजा रु. 68000 चागुणबाई कडे - 1240
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शा.गेवराई यांचेकडील पत्र क्र.30/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.