Ferfar #2376 · किनगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक साहेब, माऊली महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड गेवराई शाखा गेवराई
गहाणखत लिहुन देणार : राजाभाऊ मुरलीधर गजमल रा. किनगाव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6382-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाऊ मुरलीधर गजमल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.