Ferfar #5003 · ताकडगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शा.गेवराई
लिहून घेणार : शुभम मदन जंगले
यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : जयप्रकाश नागरी सह.पत.संस्था मर्या.शा.गेवराई चा बोजा इंद्रकुमार मदन जंगले कडे 150000/- ( 2937 )- 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शा.गेवराई यांचेकडील पत्र क्र.50/2026 दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.