Ferfar #5005 · ताकडगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सोसायटी लि.,शाखा गेवराई
लिहून घेणार : रामनाथ दादासाहेब मोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 312 तपशिल : गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सो.लि.,शाखा गेवराई चा बोजा रामनाथ दादासाहेब मोटे कडे रु.70000/-कर्ज-3857
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रे.सोसायटी लि.,शाखा गेवराई यांचेकडील पत्र क्र.235/2026 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.