Ferfar #5010 · ताकडगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 657/2026
आदेश दिनांक : 25/08/2026
तडजोड पत्र-
वादी- 1.सुवर्णा शाम जाधव प्रतिवादी 1.मंदा पंढरीनाथ जाधव 2.रामनाथ पंढरीनाथ जाधव 3.ज्ञानेश्वर पंढरीनाथ जाधव यांच्या मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.657/2026 दिनांक 25/08/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.
सदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.
पंढरीनाथ देवराव जाधव (मयत)गट.नं.97 मधिल क्षेत्र 1.हे.28 आर
सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.
सुवर्णा शाम जाधव गट.नं.97 मधिल क्षेत्र 0.हे.36 आर
ज्ञानेश्वर पंढरीनाथ जाधव गट.नं.97 मधिल क्षेत्र 0.हे.36आर
रामनाथ पंढरीनाथ जाधव गट.नं.97 मधिल क्षेत्र 0.हे.56आर
याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH009802689202627U दि.08/09/2026 मुद्रांक शुल्क 700 अ. क्र.799/2026 दि.08/09/2026 रे.दि.दा.नं.657 /2026 दिनांक 25/08/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.