सातबारा Watch

← ताकडगांव

Ferfar #5013 · ताकडगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.अहमदनगर शाखा गेवराई लिहून घेणार : अक्षय ज्ञानेश्वर पालेकर गट नंबर/ सर्वे नंबर 109 वरील श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.अहमदनगर शाखा गेवराई यांचेकडून दिनांक 07/12/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.अहमदनगर शाखा गेवराई यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक कार्यालय,गेवराई यांचे दस्त क्र.6260/2026 दि.10/12/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.