सातबारा Watch

← ताकडगांव

Ferfar #5014 · ताकडगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : जगदंबा महिला नागरी सह.पत.मर्या.गेवराई लिहून घेणार : 1.ज्योती ज्ञानेश्वर पालेकर 2.अक्षय ज्ञानेश्वर पालेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : दिनांक 13/09/2023 रोजी जगदंबा महिला नागरी सह.पत.मर्या.गेवराई चा ज्योती ज्ञानेश्वर पालेकर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4406 प्रमाणे अक्षय ज्ञानेश्वर पालेकर यानी मा व्यवस्थापक साहेब जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या गेवराई शाखा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4405 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जगदंबा महिला नागरी सह.पत.मर्या.गेवराई यांचेकडील पत्र क्र.1.42/2026 दि.28/05/2026 व 2. दुय्यम निबंधक कार्यालय,गेवराई यांचे दस्त क्र.5633 दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.