Ferfar #5017 · ताकडगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.ताकडगांव
लिहून घेणार : बाळु अर्जुनराव चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : से स सो ताकडगाव बोजा रु 202 - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी लि.ताकडगांव यांचेकडील पत्र दि.31/10/2026 दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे./