सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32281 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
365/अ
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : वसुली अधिकारी द्वारकादास मंत्री ना.सह.बँक.लि.बीड , लिहून देणार : शिवाजी लक्ष्मण चव्हाण यांचे जामीनदार म्हणून दत्ता विठ्ठल शिंदे यांचे वारस 1)विशाल उर्फ दादा दत्ता शिंदे 2)विद्या दत्ता शिंदे रा. गेवराई यांनी रक्कम रुपये 6004055/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसुली अधिकारी द्वारकादास मंत्री ना.सह.बँक.लि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक 71 दि.27/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6004055/- जप्ती चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.