Ferfar #32287 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/अ
- Talathi
- Sharad Arjunrao Ghodke
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा - गेवराई तर्फे बॅक मॅनेजर - राहुल आसाराम लिंगसे
गहाणखत लिहुन देणार : मुरलीधर शेषराव मोटे रा. गेवराई यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5927-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/अ क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर शेषराव मोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.