सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32302 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
106/ब
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.शाखा गेवराई , लिहून देणार : विकास लहु राठोड रा. गेवराई यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.शाखा गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 315/2026-27 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.