सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32304 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 अर्जदार राहीबाई आप्पासाहेब लोकरे रा.धोंडराई यांनी अर्ज व खरेदी खताच्या नकला देवून कळविले आहे कि, मौजे गेवराई येथील स.नं. 62 चे मूळ मालक कचरू धोंडीबा सौंदरमल यांचे कडून मयत पती नामे आप्पासाहेब लक्ष्मणराव लोकरे यांनी खरेदी खत क्र.84 दि.17/07/1984 रोजी र.रु.3000 मध्ये प्लॉट नं. 15 ज्याचे एकूण क्षेत्र 0.0306 आर कायम खरेदी केला आहे. करिता आप्पासाहेब लक्ष्मणराव लोकरे यांचे नावे प्लॉट नं.15 चे एकूण 0.0306 आर क्षेत्राची नोंद घेवून 7/12 देण्यात यावा. असा अर्ज व खरेदी खताच्या नकला सादर केल्यावरून नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर. टीप:खरेदी देणार मयत असून आज रोजी 7/12 वर त्यांचे वारस 1)शारदाबाई कचरू सौंदरमल 2)भरत कचरू सौंदरमल 3) राम कचरू सौंदरमल 4)लक्ष्मण कचरू सौंदरमल यांचे नावे आहे.करिता त्यांचे क्षेत्रातुन 0.306 आर क्षेत्र देणे योग्य वाटते