सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32328 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
64/अ
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव बँक लिमिटेड परळी वैजनाथ शाखा गेवराई ता.गेवराई जि.बीड गहाणखत लिहुन देणार : आणासाहेब प्रल्हाद मस्के रा. गेवराई यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6079-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/अ क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आणासाहेब प्रल्हाद मस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.