Ferfar #32346 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/ब
- Talathi
- Sharad Arjunrao Ghodke
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया Home Loan Center Beed (64161),
लिहून देणार : निता जितेंद्र लेंडाळ रा. गेवराई यांनी रक्कम रुपये 840000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया Home Loan Center Beed (64161) यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दि.17/10/2026 व सह दुय्यम निबंधक गेवराई यांचे कडील Intimation Mortgage क्र.GRI-150-2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 840000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.