Ferfar #32375 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 564/ड
- Talathi
- Sharad Arjunrao Ghodke
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1409
आदेश दिनांक : 08/10/2026
नोंद.राजपत्राने नावात बदल
अर्जदार बाबुराव विठ्ठलराव बेदरे रा.गेवराई यांनी अर्ज व तहसिल कार्यालय गेवराई चे राजपत्र क्र.2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1409 दि.08/10/2026 देऊन कळविले आहे कि मौजे गेवराई येथील ग.नं./स.नं.564/ड मध्ये संगणीकृत 7/12 वर माझे नाव बाबु विठ्ठलराव बेदरे असे झालेले असून राजपत्रा नुसार नाव बाबुराव विठ्ठलराव बेदरे अशी दुरुस्ती करून 7/12 देण्यात यावा. करिता नोंद घेतली जि. निर्णयास्तव सादर