सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32381 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी म.गेवराई लिहून घेणार : रामराव किसन चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी म.गेवराई चा बोजा रामराव किसन चव्हाण कडे रु.34212/-कर्ज - 28707 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.