सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #32396 · गेवराई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90/अ
Talathi
Sharad Arjunrao Ghodke
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : जनलक्ष्मी महिला ग्रा.बि.शे.को ऑप क्रेडिट सोसायटी लि.गढी शाखा - माजलगांव फाटा गढी ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : अंजली अमोल राहींज यांनी सर्व्हे क्रमांक : 90/अ तपशिल : प्रमाणे अंजली अमोल राहींज ,पांडुरंग शिवाजी गावडे यानी मा.व्यवस्थापक साहेब जनलक्ष्मी महिला ग्रा.बि.शे.को ऑप क्रेडिट सोसायटी लि.गढी शाखा - माजलगांव फाटा गढी ता.गेवराई जि.बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 28363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.410/2026-27 दि.04/06/2026 व दुय्यम निबंधक गेवराई यांचे कडील तारण कर्ज मुक्ती लेख क्र.5388 दि.16/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.