सातबारा Watch

← राजपिंपरी

Ferfar #7338 · राजपिंपरी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
311, 315
Talathi
गणेश निवृत्तीराव आडवाल
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : शिवशारदा मल्टी को-ऑप.क्रे.सोसा.लि.बीड , छत्रपती संकुल सुभाष रोड बीड लिहुन देणार : राऊ दगडु राठोड रा. राजपिंपरी गट नंबर/ सर्वे नंबर 311, 315 यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राऊ दगडु राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 312/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.