सातबारा Watch

← राजपिंपरी

Ferfar #7354 · राजपिंपरी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
480
Talathi
गणेश निवृत्तीराव आडवाल
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि राजपिंपरी ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : शिवाजी सखाराम पानखडे यांनी से. स. सेा बोजा - 813 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.विलास दिगांबर पानखडे यांनी फेरफार क्र 6427 या फेर क्रमांकाने शिवाजी सखाराम पानखडे यांना सदर क्षेत्र विक्री केले आहे.त्यावेळी बोजा नोंद कमी करणे बाकी होते.सेवा सहकारी सोसायटी राजपिंपरी यांनी दिलेल्या पत्रावरून बोजा नोंद कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.