सातबारा Watch

← कटचिंचोली

Ferfar #2834 · कटचिंचोली

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
माधव मलिकार्जुन चारोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सो.शा.सिरसदेवी. लिहून घेणार : असाराम ज्ञानदेव कोकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : दिनांक 07/06/2023 रोजी गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सो.शा.सिरसदेवी चा असाराम ज्ञानदेव कोकणे यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 2385 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सो.शा.सिरसदेवी यांचेकडील पत्र क्र. 49/2026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.