सातबारा Watch

← मिरगांव

Ferfar #1363 · मिरगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
निखील शामसुंदर तपसे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार :- सूर्यकांत जनार्धन राउत रा.पांढरी ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ. मिरगाव येथील स.नं./ग.नं. 14 मधील जमिनीवर गोदावरी मल्टी स्टेट को-ऑप.क्रे.सो.लि.गेवराई जि.बीड , शा. तलवाडा यांचेकडून फे.क्र. 1076 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टी स्टेट को-ऑप.क्रे.सो.लि.गेवराई जि.बीड शा. तलवाडा यांचेकडील पत्र जा.क्र.God/235/2026-2027 दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.