सातबारा Watch

← भोगलगांव

Ferfar #2429 · भोगलगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
88/ब
Talathi
भरत नारायण टकले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भवानी अर्बन को-ऑप बँक शाखा गेवराई लिहून घेणार : विलाबाई आप्पासाहेब मडके यांनी सर्व्हे क्रमांक : 88/ब तपशिल : भवानी अर्बन को-ऑप बँक शाखा गेवराई चा बोजा विलाबाई अप्पासाहेब मडके कडे रु 75000/- - 1201 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.बीयुबी /16/2026-27 दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.