Ferfar #2608 · गंगावाडी (राहेरी)
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 349
- Talathi
- सुनिल विष्णुपंत पांचाळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा
लिहून घेणार : आत्माराम काशीनाथ यादव
यांनी सर्व्हे क्रमांक : 349 तपशिल : शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा, यांचा आत्माराम काशिनाथ यादव यांच्या कडे रक्कम रु.40000/-(चाळीस हजार रु.) चा बोजा नोंद. - 2389
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टी स्टेट को - ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीड शाखा - तलवाडा
यांचेकडील पत्र/जा.क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,237/2026/27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.