सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9475 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1241
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : शिवशारदा मल्टी स्टेट को -ऑप .क्रिडीट सोसायटी लिमिटेड ,बीड शाखा - तलवाडा लिहून घेणार : प्रकाश आसरुबा शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 1241 तपशिल : दिनांक 23/09/2022 रोजी शिवशारदा मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा चा प्रकाश आसरुबा शेळके यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 7894 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,224/2026/27 दिनांक 13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.