सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9476 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
497
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म बीड शाखा - तलवडा लिहून घेणार : अंकुश किसन डावकर यांनी सर्व्हे क्रमांक : 497 तपशिल : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म बीड शाखा तलवडा यांचा बोजा अंकुश कउे 14000 - 3337 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म बीड शाखा - तलवडा यांचेकडील पत्र/जा.क्र.2026/27 दिनांक 17/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.