सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9484 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1236
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो लि बीड तथा उप निबंधक ,सहकारी संस्था ता.बीड यांचे तर्फे अधिकारी - श्री गणेश बापुराव सानप लिहून घेणार : शहाजी कचरु तेलुरे यांनी सर्व्हे क्रमांक :1236 तपशिल : प्रमाणे शहाजी कचरु तेलुरे यानी मा व्यवस्थापक साहेब श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो लि बीड शाखा तलवाडा यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6432 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक कार्यालय गेवराई यांचे दस्त क्र.6036/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.