सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9485 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1934
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 अर्जदार : जाधव ज्ञानेश्वर अर्जुन रा.तलवाडा ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज ,आधार कार्ड झेरॉक्स व शाळा सोडल्याचा दाखला दिल्यावरून गट नंबर/सर्व्हे नंबर 1934, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 6986 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला जाधव ज्ञानेश्वर अर्जुन अ पा क चुलता जाधव भिमराव आगाजी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.