सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9487 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित बीड लिहून घेणार : राजेंद्र काशिनाथ शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : से.स.सो.तलवाडा संत रोहीदास चर्मो व चर्मकार विकास महा .बी|ड .रु, 1,51,000/- जमानदार राजेंद्र काशीनाथ शिंदे याांचावर - 2922 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित बीड यांचेकडील पत्र/जा.क्र.26/27 दिनांक 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.