Ferfar #9492 · तलवाडा
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1948
- Talathi
- जावेद शब्बीर शेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग लि, दिनदयालनगर , चित्तेपिंपळगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : संभाजी आसाराम डावकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1948 तपशिल : दिनांक 25/08/2022 रोजी छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग लि,दिनदयालनगर चा संभाजी आसाराम डावकर यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 7855
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग लि, दिनदयालनगर,चित्तेपिंपळगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगरयांचेकडील पत्र/जा.क्र.2026/27/918 दिनांक 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.