सातबारा Watch

← तलवाडा

Ferfar #9495 · तलवाडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1778
Talathi
जावेद शब्‍बीर शेख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : गोदावरी मल्टीस्टेट को -ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी.लि,गेवराई,शाखा- सिरसदेवी लिहून घेणार : कल्याण भानुदास इंदलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1778 तपशिल : दिनांक 05/05/2022 रोजी गोदावरी मल्टीस्टेट को.ऑ.सो.लि.गेवराई चा कल्याण भानुदास इंदलकर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 7718 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टीस्टेट को -ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी.लि,गेवराई,शाखा- सिरसदेवी यांचेकडील पत्र/जा.क्र.50/2026 दिनांक 30/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.